Supriya Sule : माझ्या पांडुरंगाला चालतं तुमचं काय जातंय, Non Veg वरून सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
स्वातंत्र्यदीनी काही महानगरपालिकांनी मांसबंदीचा निर्णय घेतला. यावर सुप्रिया सुळेंनी रोखठोक प्रतिक्रिया दिली. नाशिकच्या दिंडोरी येथील एका कार्यक्रमात भाषण करताना सुप्रिया…