रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक ‘फ्लाइंग फ्ली C6’ लाँच:₹2.79 लाख किंमत, BaaS मॉडेलमध्ये ₹1.99 लाखांना मिळेल; आजपासून बंगळुरूत टेस्ट राइड सुरू
रॉयल एनफील्डने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक 'फ्लाइंग फ्ली C6' लॉन्च केली आहे. तिची एक्स-शोरूम किंमत ₹2.79 लाख आहे. तथापि, कंपनीने…